खरंतर Rolls Royce म्हटलं की डोळ्यासमोर येते luxurious कार कंपनी.पण बऱ्याचजणांना हे माहीत नाहीये की Rolls Royce एक कार कंपनी नसून एक sentiment आहे आणि अशा बऱ्याच बाबी आहेत , बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे RR बाकीच्या Companies पासून वगळून निघते.आणि याबद्दलच मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे.चला सुरुवात करूया.
1. Rolls Royce कंपनी ची स्थापना 1906 ला झाली आणि त्यावेळी त्यांनी फक्त 1 कार बाजारात आणली होती.
2. Rolls Royce ची एकूण 8 models आहेत आणि यापैकी फक्त 5 भारतामध्ये available आहेत.
3. Rolls Royce ला Full Customizable Car म्हणून ओळखलं जातं.
4. Rolls Royce कारमध्ये 44,000 कलर्स available आहेत आणि मुख्य म्हणजे तुम्हाला पाहिजे तो colour तुम्ही गाडीला किंवा गाडीच्या कोणत्याही पार्टला देऊन घेऊ शकता.
5. Rolls Royce कंपनी तुम्ही दिलेल्या Requirements नुसार कार बनवते.
6. Rolls Royce च्या कारमध्ये Machine Errors टाळण्यासाठी 60 ते 70% काम Manually केलं जातं.
7. Rolls Royce च्या seats वर बसवलं जाणारं सुप्रसिद्ध Bulls कंपनीचं leather हे europe मधल्या अशा भागातून येतं जिथं मच्छर खूप कमी असतात. त्यामुळे त्या leather वर एकही डाग किंवा छिद्र नसतं.
आणि अशा leather वर 10 ते 12 rigorous tests केल्या जातात. आणि त्यानंतर बनतात जगातल्या सर्वोत्तम प्रतीच्या seats.
8. Rolls Royce च्या टायरच्या मधोमध असणारी logo cap ही स्थिर असते , म्हणजे टायर जरी फिरत असले तरी logo cap मात्र स्थिर असते जेणेकरून Rolls royce चा symbol / emblem कधीही तिरका किंवा आडवा दिसता कामा नये.
9. Rolls Royce च्या ceiling ला Fibre optic lights च एक जाळं बसवलं जातं आणि रात्री जेव्हा तुम्ही गाडीत बसता त्यावेळी तुम्हाला चांदण्या आकाशात बसल्याचा भास होतो, इतकंच नाही तर बरेच ग्राहक आपल्या जन्माच्या वेळी ग्रह, तारे, नक्षत्र ज्या अवस्थेत होते त्याप्रमाणे या fibre optic lights बसवून घेतात आणि यालाच Starlight Headliner म्हणतात.
10. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी तुम्ही कार घेण्यासाठी apply करता त्यावेळी तुमच्याबद्दलची सगळी माहिती गोळा केली जाते , आणि जर तुमचं कोणत्याही गुन्ह्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला कार देण्यास कंपनी नकार देते कारण तुमच्यासारख्या व्यक्तीने आमच्या कंपनीची कार घेतल्यामुळे आमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो.
Rolls Royce च वाक्य आहे " YOU ASK, WE DELIVER "
Credits -- www.Rolls-Royce.com
www.ujjwalpatni.com

0 टिप्पण्या
तुम्हाला काही अडचण आल्यास मला संपर्क करण्यास विसरू नका.