आपल्या दोघांची गोष्ट...

लांबसडक आहेत जिचे काळभोर केस 
कोण आहे ती मुलगी करा तुम्हीच guess

डोळे आहेत पाणीदार गोल गोल निळे 
फेकत असतात माझ्यावर प्रेमाचे जाळे

वाणी आहे गोड, उच्चार आहेत स्पष्ट
वेगळी आहे इतरांपेक्षा आपल्या दोघांची 'ही' गोष्ट

                   ----- अक्षय साळुंखे