नमस्कार कसे आहात सगळे  I  hope सगळे मजेत असाल. तर आज तुम्हाला अचानक भेटण्याचं कारण म्हणजे काल माझ्या Blog चे ५०० Pageviews पूर्ण झाले खरंतर याची कल्पना मी तुम्हाला कालच द्यायला हवी होती पण घाईगडबडीत जमलं नाही असो आजपर्यंतच्या माझ्या या Blog च्या प्रवासात तुम्ही मला साथ दिलीत  आणि इथून पुढेसुद्धा द्याल याची मला खात्री आहे त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एखाद्या पुस्तकाची Summary , एखादी Special कविता किंवा एखादी Special चारोळी जर तयार करून हवी असेल तर नक्की मला कळवत जा मी माझ्या Social Media links खाली दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.

My Instagram ID - @poemswithakshay
My Twitter ID - @AkshaySalunkheS
My Email ID - akshaysalunkhecivil@gmail.com